RESIDENTIAL VS COMMERCIAL PROPERTY उत्पन्नासाठी कोणता पर्याय चांगला?
कोविडनंतर ऑफिसेस पुन्हा चालू झाल्यानंतर, लोक शहरांकडे परतले आणि मागणीत मोठी वाढ झाली. मात्र, मागणीनुसार पुरवठा वाढला नाही. कारण महामारीच्या काळात विकासकांना गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मागणी आणि पुरवठ्यामधील या फरकामुळे भाडं एवढ्या प्रमाणावर वाढलं आहे. तसेच, महामारीच्या काळात, घरमालक घरभाडं वाढवू शकले नाहीत... या नुकसानीची भरपाई करण्यासाठी, परिस्थिती सुधारल्यानंतर घरमालकांनी भाडं वाढवून नुकसान भरपाई करण्याचा प्रयत्न केला.
Published: August 26, 2023, 19:38 IST
पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App