• गुंतवणुकीवेळी फंड मॅनेजरवर विश्वास ठेवा

  म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना फंड मॅनेजर विश्वास ठेवा.

 • रेमंडऐवजी कुठं गुंतवणूक करावी?

  कपडे तयार करणाऱ्या कोणत्या कंपनीमध्ये गुंतवणूक करणं फायद्याचं ठरणार आहे.

 • Logistics फंडात गुंतवणक करावी ?

  अनेक फंड हाऊसेस सध्या Transporation and Logistics फंड लॉण्च करत आहेत. अशा फंडात गुंतवणूक करावी का ?

 • आयपीओमध्ये गुंतवणूक करताना काय पाहावं ?

  सध्या अनेक IPO बाजारात येत आहेत. गुंतवणुूकदारांना चांगला लिस्टिंग गेनही मिळत आहे. मात्र, गुंतवणूक करताना आयपीओचा इश्यू साईज पाहून गुंतवणूक करा

 • निवडणूक निकालानंतर कुठे गुंतवणूक करावी?

  लोकसभा इलेक्शनमध्ये नरेंद्र मोदींना हॅट-ट्रिक करण्याची संधी मिळेल, हे मार्केट आता डिस्कॉउंट करेल. यामुळे, शेअर मार्केटमध्ये नवीन अपट्रेन्ड चालू होण्याची शक्यता आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी कोणते शेअर्स खरेदी करावे, तसेच कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करावी, ते आता जाणून घेऊया.

 • NFO मधील गुंतवणूक ही संधी आहे की धोका?

  म्युच्युअल फंड NFO मध्ये गुंतवणूक करणं खरंच फायदेशीर आहे का? पुढच्या काही दिवसात आणखी बरेच NFO लॉन्च होण्याची शक्यता आहे, त्यामध्ये आपण गुंतवणूक करावी का, हा देखील महत्वाचा प्रश्न आहे.

 • या डेट फंडमध्ये मिळू शकतो चांगला रिटर्न

  बॉण्डच्या किमती आणि व्याजदर विरुद्ध दिशेने जातात. म्हणजे जेव्हा व्याजदर वाढतात तेव्हा बॉण्डच्या किमती कमी होतात आणि जेव्हा व्याजदर कमी होतात तेव्हा बॉण्डच्या किमती वाढतात. याचाच अर्थ ज्या वेळेला व्याजदर वाढत असतात, त्या वेळेला बॉण्ड स्वस्त किमतीत मिळतात.

 • SME शेअर्समध्ये गुंतवणूक करावी का?

  मागच्या 2 वर्षात SME कंपन्यांच्या शेअर्समध्ये जबरदस्त रिटर्न मिळाला आहे. SME शेअर्समध्ये लार्ज कॅपपेक्षा नेहमीच चांगला मिळेल, असा सुमितचा गैर-समज झाला आहे.

 • डेअरी शेअर्समध्ये गुंतवणूक करावी का?

  जगात घडणाऱ्या कोणत्याही गोष्टीचा दुधाच्या विक्रीवर फारसा परिणाम होत नाही. म्हणूनच, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही चांगली संधी आहे. डेअरी बिझनेस डिफेन्सिव्ह आहे, पण त्यात आणखी काही अडचणी आहेत का आणि डेअरी सेगमेंटमध्ये कोणते शेअर्स चांगले आहेत, ते समजून घेण्याचा आपण आज प्रयत्न करूया.

 • Retirement साठी या फंडमध्ये गुंतवणूक करा

  स्मॉलकॅपमध्ये गुंतवणूक करावी का नाही, हा निर्णय घेणं गुंतवणूकदारांसाठी अवघड आहे. गुंतवणूक केली आणि स्मॉलकॅपमध्ये घसरण झाली तर मोठं नुकसान होईल. दुसऱ्या बाजूला, गुंतवणूक नाही केली आणि स्मॉलकॅप इंडेक्स आणखी वाढला तर चांगली संधी हातची जाईल. पण काळजी करू नका, हे अवघड काम सोपं करण्याचा एक पर्याय आहे. फ्लेक्सी कॅप फंडमध्ये गुंतवणूक केली, तर हा गोंधळ नक्की दूर होऊ शकतो.