आयकर विभाग अशा प्रकारे ठेवते तुमच्या खर्चावर नजर

तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च असल्यास आयकर विभागाची नजर तुमच्यावर पडते. मग तुम्हाला आयकर विभागाकडून नोटीस येते. परंतु तुमच्या खर्चाची माहिती आयटी विभागाला कशी कळते जाणून घ्या.

Published: May 15, 2023, 10:00 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App