पाऊसमान पाहून फोर्टफोलिओ कसा तयार करावा ?

भारतीय हवामान विभागाने सरासरी पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवलाय तर स्कायमेट या खासगी हवामान संस्थेनं पाऊस सरासरी पेक्षा कमी होणार असल्याचे भाकित केलंय. अशावेळी पावसाचा कोणत्या क्षेत्रावर परिणाम होतो. त्यासाठी आपल्या पोर्टफोलिओमध्ये कसा बदल करावा

Published: April 17, 2023, 10:57 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App