ASHNEER GROVER यांनी 81 कोटींचा फ्रॉड केला?

अशनीर ग्रोवर यांनी 81 कोटींचा फ्रॉड केला? HR कन्सल्टन्टला बोगस पेमेंट केल्याचा आरोप

आपला स्पष्ट वक्तेपणा आणि परखड मतं मांडण्यासाठी अशनीर ग्रोवर शार्क टॅंकमध्ये सर्वात लोकप्रिय शार्क ठरले आहेत. त्यांनी, 2018 मध्ये भारत पे चालू करून व्यवसायाचा अतिशय झपाट्याने विस्तार केला. त्यांनी अवघ्या 3 वर्षात UPI पेमेंटमध्ये भारत पे ला मार्केट लीडर बनवलं. मात्र, HR कन्सल्टन्टला बोगस पेमेंट करून 81 कोटींचा फ्रॉड केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला, आणि त्यांना 2021 मध्ये कंपनी सोडावी लागली. मात्र, आपण कोणताही फ्रॉड केला नाहीये आणि डेलोइटने आपल्याला ऑडिटमध्ये क्लीन चिट दिली आहे, असं अशनीर ग्रोवर म्हणाले आहेत.

Published: November 20, 2023, 23:13 IST

पर्सनल फायनान्सबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी डाऊनलोड करा Money9 App