या वर्षी मोदी सरकार अंतरिम अर्थसंकल्प  1 फेब्रुवारी रोजी सादर करणार

अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी कर श्रेणी 5 लाख आणि 3 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे

टॅक्स रिबेटमध्ये देखील बदल केले आहेत 

नवीन कर प्रणालीमध्ये  7 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न कर मुक्त केले आहे 

मागील वर्षीच्या बजेटमध्ये नवीन कर प्रणालीमध्ये 50,000 रुपयांचे स्टँडर्ड डिडक्शनची घोषणा 

ही सुविधा जुन्या कर प्रणालीमध्ये आहे 

 खासगी कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीनंतर लीव्ह इनकॅशमेंटवरील कर सवलत 3 लाख रुपयांवरून 25 लाख रुपये केली होती 

नवीन कर प्रणालीमध्ये मागील वर्षी मोठा बदल