देशाचा अर्थसंकल्प सादर होण्यास आता काहीच दिवस उरले आहेत

1 फेब्रुवारीला देशाचे अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार 

नोकरवर्गापासून सर्वांनाचेच लक्ष अर्थसंकल्पाकडे आहे 

 अर्थव्यवस्थेच्या तळाशी असलेल्या लोकांना काही  फायदा होऊ शकतो 

बजेट लाखो घरगुती कामगारांना काही प्रकारची सामाजिक सुरक्षा प्रदान करू शकते

सामाजिक सुरक्षा संहितेत घरकामगारांचा समावेश ‘पगारदार’ श्रेणीत 

संहिता लागू झाल्यानंतर, घरगुती कामगारांना वेतनाशी संबंधित फायदे किंवा सरकारने परिभाषित केलेल्या वेतनाचा हक्क मिळेल

प्रस्तावित योजनेत लाभ, योगदानाचा दर आणि लाभार्थी, नियोक्ता आणि सरकार यांचा एकूण हिस्सा यांचा तपशील दिला जाईल