सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करणारी व्यक्ती  कोण ?

1 फेब्रुवारी 2024 रोजी अर्थमंत्री निर्मला सितारमण अंतरिम  अर्थसंकल्प सादर करणार 

अर्थसंकल्प सादर करण्याची ही त्यांची सहावी वेळ

याआधी हा रेकॉर्ड मोरारजी देसाई यांच्या  नावे होता 

त्यांनी आतापर्यंत जास्त म्हणजे 10 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे

त्यानंतर पी चिदंबरम यांचे नाव येते 

त्यांनी 8 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे 

मनमोहन सिंग , अरुण जेटली आणि यशवंत सिन्हा यांनी 5 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे

स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री आर. के. षण्मुख चेट्टी यांनी सादर केला होता 

1964 आणि 1968 मध्ये मोरारजी देसाई यांनी त्यांच्या वाढदिवसादिवशी म्हणजे 29 फेब्रुवारी ला अर्थसंकल्प सादर केला होता