अर्थसंकल्प येण्यास आता उरले  काही दिवस

सर्वसामान्यांसाठी महागाई कमी करणाऱ्या अशा घोषणा होऊ शकतात

सादर होणार्‍या अर्थसंकल्पात महागाई कमी करण्यासाठी सरकार काम करू शकते

देशातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार यावर्षी खतांच्या अनुदानात वाढ करू शकते

देशात अन्नधान्याचे उत्पादन वाढेल आणि सरकारला निवडणुकीसाठी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल

केंद्र सरकारने 'अन्न योजने'ला आणखी 5 वर्षांसाठी मुदतवाढ दिली असून त्याचा लाभ 80 कोटी लोकांना मिळणार

सरकारचे  अर्थसंकल्पात वित्तीय तूट 5.9 टक्के ठेवण्याचे लक्ष्य

अशा परिस्थितीत सरकारने खत आणि अन्न अनुदानावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे 

सरकार पुढील आर्थिक वर्षात आपली तूट 0.5 टक्क्यांनी 5.9 टक्क्यांवरून 5.4 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे लक्ष्यही ठेवू शकते