अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला म्हणजेच 3 दिवसांनी देशाचा अर्थसंकल्प सादर करणार

 मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प 

सार्वत्रिक निवडणुकांमुळे यंदा अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार 

बजेट हा शब्द कुठून आला ?

भारतीय अर्थसंकल्पात आहे  फ्रेंच कनेक्शन 

पूर्वी बजेट फेब्रुवारीच्या शेवटच्या तारखेला म्हणजेच 28  किंवा 29 फेब्रुवारीला येत असे

आता अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच  1  फेब्रुवारीला सादर केला जातो

बजेट हा फ्रेंच शब्द bougette पासून आला 

Bougette हे Bouge वरून आले आहे, ज्याचा अर्थ लेदर ब्रीफकेस

भारतीय अर्थसंकल्पाचा इतिहास 150 वर्षांहून जुना 

 भारताचा पहिला अर्थसंकल्प 1860 मध्ये आला

स्वतंत्र भारतातील पहिला अर्थसंकल्प 26  नोव्हेंबर 1947  रोजी आला