काय असेल अर्थसंकल्पाचे 'टाइमटेबल'

या वर्षीचा अर्थसंकल्प सादर होण्यासाठी उरले फक्त काही तास 

या वेळेचा अर्थसंकल्प 31 जानेवारीपासून सादर केला जाणार आहे

या दिवशी संसदेमध्ये आर्थिक सर्वेक्षण सादर करण्यात येणार 

1 तारखेला सादर होणारा अर्थसंकल्प हा अंतरिम अर्थसंकल्प असेल 

अर्थसंकल्पाचे वाचन 1 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता सुरू होणार

1999 आधी हा अर्थसंकल्प संध्याकाळी 5 वाजता सादर केला जात असे 

अर्थसंकल्प 31 जानेवारीला सुरू होऊन 9 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे 

संपूर्ण अर्थसंकल्प निवडणुकांनंतर जाहीर होईल 

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली जाईल