निर्मला सीतारामन अर्थसंकल्पात महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात

वित्तीय तूट कमी होण्याची शक्यता 

अर्थमंत्री निर्मला सीतारामन  1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात वित्तीय तूट भारताच्या  जीडीपीच्या  5.3 टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्याचे उद्दिष्ट

निवडणुकीचा दबाव असूनही, आर्थिक वर्ष 2024-25 साठी केंद्राची वित्तीय तूट जीडीपीच्या 5.3 टक्क्यांपर्यंत  कमी

विदेशी ब्रोकरेज फर्मने शुक्रवारी हा अंदाज व्यक्त  केला

2023-24 या आर्थिक वर्षात वित्तीय तूट 5.9 टक्क्यांवर आणण्यात सरकार यशस्वी होईल

महसूल प्राप्ती 10.5 टक्क्यांनी वाढून 30.4 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज

2024-25 या आर्थिक वर्षात सरकारचे नवीन बाजारातील कर्ज 11.6 लाख कोटी रुपये असेल

3.61 लाख कोटी रुपयांच्या कर्जाची मॅच्युरिटि लक्षात घेता, एकूण बाजारातील कर्जे 15.2 लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज