येत्या 1 फेब्रुवारीला आर्थिक वर्ष 2024-25 साठी अर्थसंकल्प सादर होणार

यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे 

कृषि कर्ज लक्ष्य 22 ते 25 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा होऊ शकते 

प्रत्येक पात्र शेतकऱ्याला संस्थागत कर्ज मिळण्यासाठी प्रयत्न 

सध्या सर्व आर्थिक संस्थामध्ये 3 लाख रुपयांपर्यंतचे अल्पकालीन कृषी कर्जावर 2 % व्याजावर सवलत मिळू शकते 

शेतकऱ्यांना दर वर्षी 7% दराने 3 लाख रुपयांपर्यंत कृषी कर्ज मिळू शकते 

किसान क्रेडिट कार्ड माध्यमातून 7.34 कोटी शेतकऱ्यांना कर्ज वितरित करण्यात आले आहे 

2022-23 या आर्थिक वर्षात एकूण कृषी कर्ज वाटप 21.55 लाख कोटी रुपये 

31 मार्च 2023 पर्यंत सुमारे 8.85 लाख कोटी रुपये थकीत