कर्ज देताना बँक आणि आर्थिक संस्था ग्राहकांचा क्रेडिट स्कोअर का तपासतात ?

क्रेडिट स्कोअर कमी असल्यास बँका कर्ज देण्यास मनाई करतात

750 क्रेडिट स्कोअर हा कर्ज घेण्यासाठी चांगला मानला जातो 

पण 550 क्रेडिट स्कोअर असल्यास कर्ज मिळते का ?

क्रेडिट स्कोअर कमी असेल तर वाढवावा 

यासाठी जुन्या कर्जाची परतफेड लवकर करावी 

क्रेडिट कार्डचे बिल देखील लगेच चुकवावे 

यामुळे क्रेडिट स्कोअर चांगला होईल आणि कर्ज सहज मिळेल