4 GB इंटरनेट डेटा फ्री

BSNL  ने आपल्या X या सोशल मीडियावरुन माहिती दिली 

BSNL ने या संबंधी ग्राहकांना माहिती दिली आहे 

2G किंवा  3G सीम  4G सीममध्ये अपग्रेड करू शकतात 

वापरकर्त्यांनी अपग्रेड पर्याय निवडल्यास 4G डेटा बद्दल माहिती मिळेल 

हा 4GB डेटा 3 महिन्यापर्यंत वैध राहील 

फ्री अपग्रेडसाठी BSNL कस्टमर सर्व्हिस सेंटरवर जावे लागेल

रिटेलर स्टोअर किंवा डायरेक्ट सेलिंग एजंटकडे संपर्क साधा