जगातील या देशांवर आहे अधिक कर्ज
जपानवर GDP च्या 264 % कर्ज आहे
ग्रीसवर GDP च्या 173% कर्ज आहे
Eritrea वर एकूण GDP च्या 164 % कर्ज आहे
इटलीवर GDP च्या 142 % कर्ज आहे
अमेरिकेवर 129 % कर्ज असून सहाव्या स्थानी आहे
बहरीन देशावर GDP च्या 120 % कर्ज आहे
श्रीलंकेवर GDP च्या 114 % कर्ज आहे