22 जानेवारी म्हणजे आज राम मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडला

या मंदिराचा आर्थिक स्वरूपात किती फायदा 

यामुळे उत्तर प्रदेश दर वर्षाला 25 हजार कोटी रुपयांचे अधिक उत्पन्न मिळू शकते 

मंदिरामुळे भारतात पर्यटकांची संख्या 5 कोटीपेक्षा अधिक होऊ शकते

जेफरिजच्या अहवालानुसार 10 बिलियन डॉलरचा मेकओव्हर असून नवीन हॉटेल आणि इतर इकॉनॉमिक अॅक्टीव्हिटीमुळे अधिक फायदा

मंदिरासाठी 8,70,47,11,250 रुपयांचा खर्च 

आयोध्यामध्ये पहिल्या फेजमध्ये 175 मिलियन खर्च करुन 10 लाख प्रवाशांसाठी एक एअरपोर्ट सुरू करण्यात आले 

2025 पर्यंत 60 लाख प्रवाशांसाठी दुसरे एअरपोर्ट तयार होणार

त्याचप्रमाणे 1,200 एकरमध्ये ग्रीनफील्ड टाउनशिप योजना तयार केली जाणार

भारतात पर्यटन आणि GDP चा रेशीओ 6.8 % आहे