आयोध्यामध्ये KFC सुरू करण्यास परवानगी , पण

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सर्व अटी मान्य कराव्या लागतील 

पंचक्रोशी परिक्रमा ठरवून दिलेल्या एरियामध्ये नॉनव्हेज फ्री झोनमध्ये नॉन व्हेजची विक्री करता येणार नाही 

KFC ने नुकतेच आयोध्या-लखनऊ हायवेवर एक रेस्टॉरंट सुरू केले आहे 

जर कंपनीने नॉनव्हेज बनवले नाही तर आयोध्येमध्ये रेस्टॉरंट सुरू करता येऊ शकते 

आयोध्येमध्ये पर्यटकांची वाढती संख्या पाहता डॉमिनोजने देखील फायदा घेतला आहे 

राममंदिरपासून केवळ  1 किलोमीटरच्या अंतरावर हे रेस्टॉरंट आहे 

पिझ्झा हटने देखील शुद्ध शाकाहारी पदार्थांची विक्री करत आहे 

आयोध्याव्यतिरिक्त हरिद्वार आणि कुरूक्षेत्रमध्ये देखील मांसाहार पदार्थांच्या विक्रीस बंदी 

राममंदिरला रोज लाखों पर्यटक भेट देत आहेत