फेसबुकचा मालक झुकरबर्ग झाला मालमाल

श्रीमंतांच्या यादीमध्ये अनेकदा बदल पाहायला मिळतात

श्रीमंतांच्या यादीमध्ये अनेकदा बदल पाहायला मिळतात

मेटा,फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांच्या मालमत्तेमध्ये वाढ झाली आहे 

टॉप 10 अब्जावधींच्या यादीमध्ये स्थान मिळवले आहे 

त्यांची नेटवर्थ 28.1 अब्ज डॉलर झाली आहे 

सध्या त्यांची एकूण मालमत्ता 170 अब्ज डॉलर आहे 

या आकडेवारीप्रमाणे मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांना देखील मागे टाकले आहे 

बिल गेट्स यांची नेटवर्थ 145 अब्ज डॉलर आहे 

ब्लुमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सनुसार 2024 मध्ये आतापर्यंत त्यांची नेटवर्थ 42.4 अब्ज डॉलर वाढली आहे