फूड डिलिव्हरी एग्रीगेटर स्विगीचा IPO लवकरच येणार

त्याआधीच कंपनीने एक मोठा निर्णय घेतला  आहे 

यामुळे ऑनलाइन ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांवर मोठा परिणाम

प्लॅटफॉर्म फी वाढवण्याची तयारी 

सध्या प्रती ऑर्डर 5 रुपये प्लॅटफॉर्म फी 

ही आता दुप्पट म्हणजे 10 रुपये  होणार

यासाठी टेस्टिंग देखील सुरू 

यासाठी टेस्टिंग देखील सुरू 

एप्रिल 2023 मध्ये देखील 2 रुपये नॉमिनल फी घेत होती 

इंस्टामार्टवर देखील काही ठराविक ऑर्डरनंतरच डिलिव्हरी चार्ज घेत नाहीत 

सध्या कंपनीला काही आव्हानांना सामोरे जावे लागत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे