आजकाल सर्व पेमेंट UPI च्या माध्यमातून होतात
पण यामध्ये सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे
पण तुम्ही तुमचा बचाव करू शकता
स्ट्रॉंग पासवर्ड किंवा पिन ठेवा
नाव, जन्म तारीख किंवा मोबाइल नंबरचे आकडे ठेऊ नका
पिन कोणासोबतही शेयर करू नका
पब्लिक WiFi चा वापर करू नका
अनोळखी लिंक वर क्लिक करू नका
UPI पेमेंटचे सुधारित अॅप वापरा
मल्टिपल पेमेंट अॅप फोनमध्ये इन्स्टॉल करू नका