1 जानेवारीपासून UPI व्यवहार बंद होणार
NPCI चे बँकांना निर्देश
आदेशानंतर Phone-pe आणि G-pay सर्व्हिस बंद होणार आहे
1 जानेवारी 2024 पासून हे नियम लागू होणार आहेत
ज्या बँकांमध्ये 1 वर्षापेक्षा अधिक कालावधीपर्यंत कोणतेही व्यवहार झाले नाहीत असे UPI ID बंद होणार आहेत
NPCI ने यासाठी 31 डिसेंबरपर्यंतचा वेळ दिला आहे