राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा जल्लोषात पार पडला

मंदिर बनविण्यासाठी अनेक लोकांनी पैसे दिले आहेत 

जाणून घ्या कोणी किती पैसे दिले आहेत 

राम मंदिर निर्माण करण्यासाठी आतापर्यंत 1,100 कोटी रुपयेपेक्षा अधिक पैसे खर्च 

बांधकाम अजून पूर्ण झाले नसून अद्याप 300 कोटी रुपयांची गरज 

राम मंदिरासाठी संत मोरारी बापू यांनी 18.6 कोटी रुपयांचे दान दिले

भारताकडून 11.30 कोटी रुपये, ब्रिटन आणि युरोपकडून 3.21 कोटी रुपये आणि अमेरिका , कॅनडा आणि इतर देशांकडून 4.10 कोटी रुपयांचे दान 

माजी राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांनी 5 लाख 100 रुपये , मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री यांनी 1 लाख रुपये दान केले 

दाक्षिणात्य अभिनेता पवन कल्याण यांनी 30  लाख रुपये दान केले

बॉलीवूड सेलीब्रेटिज ने देखील कोट्यावधी रुपयांचे दान केले आहे