बे दुणे पाच

  • SIP च्या गुंतवणुकीतून फायदा कसा ?

    अनेकदा नुकसान होईल म्हणून SIP च्या माध्यमातून गुंतवणूक करणे टाळतात.

  • SME IPO मध्ये गुंतवणूक कशी करावी ?

    SME IPO मध्ये गुंतवणूक कशी करावी ? हे जाणून घ्या

  • शेअर मार्केट अफवांपासून सावध राहा

    ऐतिहासिक आकडेवारीतून असं लक्षात येतं कि शेअर बाजारात होणाऱ्या 60 टक्यापेक्षा जास्त मुव्हमेंट अफवांमुळे होतात. खऱ्या बातम्या किंवा फंडामेंटल्सनुसार शेअर मार्केटमध्ये केवळ 40% मुव्हमेंट होतात.

  • TER संदर्भात सेबी महत्वाचा निर्णय घेणार?

    मागच्या वर्षी मे महिन्यात, सेबीने एक्सपेन्स रेशो संदर्भात एक कन्सल्टेशन पेपर इश्यू केला होता. यामध्ये, सेबीने सामान्य गुंतवणूकदारांच्या हिताचे अनेक प्रस्ताव ठेवले आहेत. हे प्रस्ताव जर मान्य झाले, तर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणं अधिक स्वस्त होईल.

  • किती म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावी

    जास्त म्युच्युअल फंड असल्यानं बऱ्याचदा एकाच प्रकारची गुंतवणूक होते. त्यामुळे मिळणारा परतावा समायोजित होतो. पोर्टफोलिओमध्ये एकूण किती फंड असावेत पाहा

  • Realty Shares अभी तो पार्टी सुरू हुई है

    कोविडनंतर ज्या सेक्टर्सला फायदा झाला त्यापैकी एक रिअल इस्टेट सेक्टर आहे. कोविडच्या काळात सगळेच लोकं घाबरले होते. नोकरी किंवा व्यवसायातून उत्पन्न मिळेल का नाही, याची खात्री नसल्याने लोकांनी घर घेण्याचा प्लॅन पुढे ढकलला होता. पण आता अर्थव्यवस्थेत चांगली सुधारणा झाली आहे. त्यामुळे, लोकांनी घर खरेदीला सुरुवात केली आहे.

  • पतंजली फूड्समधून होणार छप्परफाड कमाई

    पतंजली फूड्सच्या शेअरमध्ये गुंतवणूक करावी का

  • AUM मुळे फंडातून चांगला रिटर्न मिळतो ?

    जास्त AUM असणाऱ्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे फायद्याचे आहे का ? जाणून घ्या

  • फोकस्ड फंड्समधून मिळवा उत्तम परतावा

    गुंतवणूक करायची असेल तर फोकस्ड फंड हे फायद्याचे असतात. त्याबद्दल जाणून घेऊया.

  • Menon Bearing गुंतवणुकीसाठी योग्य?

    मेनन ग्रुपची कंपनी असणाऱ्या मेनन बीअरिन्गने 1994 मध्ये त्यांचा व्यवसाय चालू केला. कंपनीने कोल्हापूरमध्ये त्यांचा व्यवसाय चालू केला. कंपनी बीअरिन्ग, बुश, थ्रस्ट वॉशर आणि एल्युमिनिम डाय कास्ट या सारखे प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर करते. कंपनीचे प्रॉडक्ट हेवी कमर्शिअल वेहिकल, लाईट कमर्शिअल वेहिकल, ट्रॅक्टर, कन्स्ट्रक्शन मशिनरी, डिझेल इंजिन आणि CNG इंजिनमध्ये वापरले जातात.