• English
  • हिन्दी
  • ગુજરાતી
  • বাংলা
  • తెలుగు
  • ಕನ್ನಡ
  • money9
  • विमा
  • बचत
  • शेअर मार्केट
  • कर्ज
  • गुंतवणूक
  • ट्रेंडिंग
  • Breaking Briefs
downloadDownload The App
Close
  • Home
  • Shows
  • Podcast
  • कर
  • Money Time
  • म्युच्युअल फंड
  • सोने
  • स्टॉक
  • Exclusive
  • Breaking Briefs
  • विमा
  • बचत
  • शेअर मार्केट
  • कर्ज
  • गुंतवणूक
  • म्युच्युअल फंड
  • बांधकाम व्यवसाय
  • कर
  • ट्रेंडिंग
  • Home » Audio Shows

  • पर्सनल फायनान्स सर्वेक्षण

    पर्सनल फायनान्स सर्वेक्षणSee More >

    भारतात पहिल्यांदाच पर्सनल फायनान्स हा विषय घेऊन मनी 9 ने सर्वेक्षण केले आहे. यामधून भारतातील लोक आर्थिकदृष्ट्या किती सजग आहेत हे जाणून घेता येईल

    • बातम्यांचा लंचबॉक्स

      बातम्यांचा लंचबॉक्सSee More >

      अर्थविश्वात दररोज नव्या घडामोडी घडत असतात. या सर्व घडामोडींचा आढावा तुमच्या दुपारच्या जेवणांपर्यंत आम्ही घेऊन येत आहोत बातम्यांचा लंचबॉक्समध्ये

      • बे दुणे पाच

        बे दुणे पाचSee More >

        आपल्या प्रत्येकाची काही स्वप्न असतात, ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण जिवापाड मेहनत करतो. भविष्यात सुखी आयुष्य जगण्यासाठी त्याच मेहनतीचा पैसा वाचवतो, त्याची कुठेतरी गुंतवणूक करतो. त्यातून त्याला भविष्यात खूप काही करायचं असतं, आणि हेच करण्यासाठी काय करावं, गुंतवणुकीचा योग्य पर्याय काय? बचत किती फायदेशीर ठरु शकते? हेच आपण या मालिकेतून पाहणार आहोत...

        • सुटलो एकदाचा

          सुटलो एकदाचाSee More >

          गुंतवणूक, बचत वा आर्थिक निर्णय घेताना बऱ्याचदा गडबड होते, लहान-सहान चुकाही कधी कधी आक्राळ-विक्राळ रुप धारण करतात, आणि त्यानंतर सगळं आर्थिक गणित कोलमडतं. अशावेळी गरज पडते ती एखाद्या उत्तम आर्थिक सल्लागाराची, जो या सगळ्या परिस्थितीतून तुम्हाला कमीत कमी नुकसान झेलत, बाहेर काढू शकेल, या मालिकेत आपण अशाच समस्या आणि त्यावरील उपाय सांगणार आहोत...

          • जागे राहा!

            जागे राहा!See More >

            आर्थिक व्यवहार करताना बऱ्याचदा खाचखळगे असतात, जे आपल्याला दिसत नाही. परिणामी अनेकदा नुकसान झेलावे लागते, अशावेळी आर्थिक बाबींची सगळी माहिती असणं गरजेचं आहे, जेणेकडून नुकसान तर होणार नाही, मात्र त्यातून चांगले आर्थिक लाभ मिळतील, या मालिकेत आपण याबद्दल माहिती पाहणार आहोत...

            • बुरा ना मानो टॅक्स आहे

              बुरा ना मानो टॅक्स आहेSee More >

              गुंतवणूक असो की संपत्तीची खरेदी- विक्री किंवा विम्याचे कवच यावर आपल्याला कर म्हणजेच टॅक्स द्यावा लागतो. एवढेच नव्हे तर दररोजच्या प्रत्येक गोष्टींवर आपण कर देतच असतो. तुम्हाला कराचं ओझं वाटत असले तरीही देशाची प्रगतीही कर उत्पन्नातूनच होत असते. तरीही कर वाचवण्यासाठी अनेक पर्यायही असतात याची माहिती आपण बुरा ना मानो टॅक्स आहे यात पाहूयात

              • खर्च बहाद्दर

                खर्च बहाद्दरSee More >

                या भागात जीवनात गुंतवणूक करण्यासोबतच पैशांची बचत करणेही तेवढंच महत्वाचे आहे. अनावश्यक खर्च टाळण्यासाठी किंवा शॉपिंग करताना खर्च बहाद्दरच्या टीप्स तुम्हाला उपयोगी पडू शकतील.

                • घर आणि दुकान

                  घर आणि दुकानSee More >

                  घर आणि दुकानं खरेदी करावं ही प्रत्येकाचीच इच्छा असते. मात्र, घर आणि दुकान खरेदी करताना अनेक अडणींचा सामनाही करावा लागतो. या अडचणींवर उपाय या शोमध्ये पाहूयात.

                  • फॉर्म्युला गुरु

                    फॉर्म्युला गुरुSee More >

                    आर्थिक गणितं सोडवायची झाली तर फॉर्म्युले अतिशय महत्त्वाचे. दैनंदिन आयुष्यात व्यवहार करतानाही याच फॉर्म्युल्यांची गरज पडते. कधी कुठला निर्णय घ्यावा, नक्की पैसा कधी, कुठे आणि कसा गुंतवावा अशा अनेक प्रश्नांची उत्तरं सोडवण्यासाठी जसे फॉर्म्युले लागतात, तसा एक आर्थिक सल्लागार म्हणजेच फॉर्म्युला गुरुही गरजेचा असतो. मनी 9 मराठीचा हा फॉर्म्युला गुरु तुम्हाला हीच मदत करणार आहे.

                    • MONEY TIME

                      MONEY TIMESee More >

                      तुमच्या जीवनावर आणि खिशावर प्रभाव टाकणाऱ्या पर्सनल फायनान्स बद्दल विशेष बातम्या

                      • Corporate Central

                        Corporate CentralSee More >

                        कॉर्पोरेट विश्वातील दररोजच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

                        • Companynama

                          CompanynamaSee More >

                          कंपन्यांनध्ये काय चाललंय याची माहिती दर आठवड्याला जाणून घ्या कंपनीनामा या शो मधून. लहानातल्या लहान आणि मोठ्यातल्या कंपनीच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

                          • अर्थमंत्र्यांना खुलं पत्र

                            अर्थमंत्र्यांना खुलं पत्रSee More >

                            केंद्रीय अर्थसंकल्पातून सामान्य जनतेला काय अपेक्षा आहेत. त्यासाठी, जनता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना खुलं पत्र लिहीत आहे.

                            • पैसा काय बोलतो ?

                              पैसा काय बोलतो ?See More >

                              सगळी आर्थिक गणितं ही पैशाभोवती फिरत राहतात, त्यामुळे बाजारात पैसा काय सांगतो, हे ऐकणं फार महत्त्वाचं असतं. बाजाराचा मूड, गुंतवणुकीचा प्रकार यासह अनेक गोष्टींवर पैशाची गणितं अवलंबून असतात, त्यामुळेच पैसा काय बोलतो? हेच आपण या मालिकेतून पाहणार आहोत...

  • Trending Stories

  • Retirement Planning साठी या फंडमध्ये गुंतवणूक करा
  • डेअरी शेअर्समध्ये गुंतवणूक करावी का?
  • म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी 3 स्ट्रॅटेजी !
  • Tokenization मुळे बँकिंग व्यवहारांची सुरक्षितता वाढणार
  • कांदानिर्यात, उसापासून इथेनॉलनिर्मितीवरील बंदी उठवण्यासाठी मार्ग काढणार
  • TV9 Sites

  • TV9Hindi.com
  • TV9Telugu.com
  • TV9Marathi.com
  • TV9 Gujarati
  • TV9 Kannada
  • TV9 Bangla
  • News9 Live
  • Trends9
  • Money9 Sites

  • Money9 Hindi
  • Money9 English
  • Money9 Marathi
  • Money9 Telugu
  • Money9 Gujarati
  • Money9 Kannada
  • Money9 Bangla
  • Topics

  • विमा
  • बचत
  • कर्ज
  • स्टॉक, शेअर
  • म्युच्युअल फंड
  • बांधकाम व्यवसाय
  • कर
  • क्रिप्टो
  • ट्रेंडिंग
  • Follow us

  • FaceBook
  • Twitter
  • Youtube
  • Instagram
  • Linkedin
  • Download App

  • play_store
  • App_store
  • Contact Us
  • About Us
  • Advertise With Us
  • Privacy & Cookies Notice
  • Complaint Redressal
  • Copyright © 2023 Money9. All rights reserved.
  • share
  • Facebook
  • Twitter
  • Whatsapp
  • LinkedIn
  • Telegram
close