बुरा ना मानो टॅक्स आहे

  • ITR भरताना हे बदल पाहा

    ITR फाईल करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे पाहा

  • फॉर्म 16 नसताना ITR असा भरा

    एखाद्या वेळेस कंपनीकडून फॉर्म 16 लवकर मिळत नाही. अशावेळी ITR कसा दाखल करावा पाहा

  • फॉर्म 16 किती आणि का आहे महत्वाचा ?

    ज्या कंपनीमध्ये तुम्ही काम करत आहात ती कंपनी तुम्हाला फॉर्म 16 देते. साधारणतः 15 जून पर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना फॉर्म 16 मिळतो.

  • HRAदावा : घर मालकाचे पॅन कार्ड नसेल तर?

    कंपनीकडून HRA मिळत असेल आणि तुम्हाला जर क्लेम करायचा असेल तर घर मालकाचे पॅन कार्ड लागते. पण जर ते नसेल तर कोणता पर्याय आहे ? जाणून घ्या

  • फॉर्म-16 नक्की भरताय ? हे ऐका

    2 किंवा त्याहून अधिक फॉर्म-16 असल्यानंतर इन्कम टॅक्स रिटर्न कसा भरावा ? हे आता जाणून घेऊया.

  • तुम्ही ITR फाइल केलात का ?

    आयकर विभागाने 7 मधील 2 ITR फॉर्म जारी केले आहेत. हे दोन्ही फॉर्म भारतीय नागरिकत्व असलेल्यांसाठी आहेत.

  • बँकेत 2000 रुपयांच्या नोटा जमा करताय ?

    2000 च्या नोटा चलनातून बंद झाल्यानंतर त्या बँकेत जमा करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. पण मर्यादेपेक्षा अधिक रक्कम असल्यास त्याचे तपशील द्यावे लागणार आहेत.

  • हे भाडे असणार करमुक्त

    पुनर्विकासाचा प्रकल्प सुरू असताना बिल्डरकडून मोबदल्याच्या स्वरूपात मिळणाऱ्या भाड्यावर फ्लॅट मालकाला कर भरावा लागणार नाही,असा निर्णय नुकताच Income Tax Appellate Tribunal म्हणजेच आयकर अपिलिय प्राधिकरणाच्या मुंबई पीठाने दिलाय

  • कंपनीकडून या सुविधा मिळाल्या आहेत का ?

    अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना अलाऊन्स देत असतात. ज्यातून तुमचा कर वाचण्यास मदत होते. हे अलाऊन्स कोणते आहेत ते जाणून घेऊया.

  • HR कडून तुम्हाला 'हा' मेल आला आहे का ?

    2023 च्या अर्थसंकल्पात नवीन आणि जुनी कर प्रणाली याबाबत सांगितले गेले. आपल्या कर कपातीसाठी कोणती कर प्रणाली योग्य आहे हे जाणून घ्या