Home » PF SURVEY
सोन्याच्या किंमतीत सतत होणाऱ्या वाढीमुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे.
देशात बेरोजगारीच्या संख्येत देखील वाढ होत असून आता अनेकांना आपली नोकरी जाण्याची भीती आहे.
या वर्षी ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्याने केलेल्या सर्वेक्षणात भारतातील 22 % कुटुंबांनी कर्ज घेतल्याचे समोर आले आहे. ही संख्या 2022 मध्ये 11 % इतकी होती.
सुमारे 22.3 % लोकांनी आपला उपचाराचा खर्च भागवण्यासाठी बचत मोडली तर 15.2 % लोकांना नोकरी गमावल्याने किंवा उत्पन्न थांबल्याने बचत मोडावी लागली
मनी 9 च्या सर्वेक्षणानुसार भारतातील एका कुटुंबाचे सरासरी उत्पन्न 25,910 रुपये आहे.
Read
Watch