-
वैयक्तिक खर्चासाठी, व्यवसायासाठी किंवा घर खरेदीसाठी कर्ज घेणं ही सामान्य बाब आहे. कर्ज घेताना व्यक्तीकडे अनेक पर्याय असतात. कर्ज घेतल्यानंतर आर्थिक आरोग्यावर काय परिणाम होईल याची कल्पना अनेकांना नसते. त्यामुळे कोणते कर्ज योग्य आहे ? याची महिती
-
.पर्सनल लोन घेणं बिलकूल वाईट नाही. मात्र, चुकीच्या कारणासाठी पर्सनल लोन घेणं महागात पडू शकतं
-
तुम्ही ज्या वेळेला नवीन घर खरेदी करता किंवा प्लॉट घेऊन त्यावर बांधकाम करता, त्या वेळेला प्रॉपर्टीची त्यावेळची व्हॅल्यू आणि तुमचं उत्पन्न यानुसार बँक होम लोन देते. मात्र, काही वर्षानंतर घराची व्हॅल्यू आणि कर्जदाराचं उत्पन्न दोन्हीमध्ये वाढ होते. त्यामुळे, बँका ग्राहकांना आहे त्या लोनवर टॉप-अप लोन ऑफर करतात. बँकेकडे कर्जदाराचा ट्रॅक रेकॉर्ड उपलब्ध असतो, त्यामुळे बँक जोखीम घ्यायला तयार असते.
-
शशांक फोनवर लोन अकाउंट स्टेटमेंट तपासत होता. त्याचं गृहकर्ज संपायला बरीच वर्षे उरली आहेत. व्याजदर वाढल्यामुळे गृहकर्जाच्या कालावधी बराच वाढला आहे. त्याने 25 लाखांचे कर्ज 7.65% व्याजाने घेतले होते. आता व्याजदर 9.45 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. EMI तोच आहे, पण लोनचा कालावधी 8 वर्षांनी वाढला आहे. यामुळे, रिटायर झाल्यानंतर आणखी 8 वर्ष त्याला EMI भरायला लागेल. शशांक प्रमाणे आपल्यापैकी अनेकांची हि अवस्था झाली आहे.
-
कर्ज किती प्रकारची असतात ? कोणते कर्ज केव्हा उपयोगी आहे ?तसेच कर्जाचे फायदे तोटे कोणते आहेत ? हे समजून घेऊया
-
आपण किती कर्ज घेऊ शकतो याची काही मर्यादा आहे का? एकाच व्यक्तीला विविध प्रकारची कर्ज देण्यापूर्वी बँका काय पाहतात? चला तर मग या प्रश्नांचे उत्तरं जाणून घेऊया.
-
कर्ज घेताना बँक किंवा NBFC द्वारे तुमचा क्रेडिट स्कोअर तपासला जातो.
-
कर्जावर फोन घेणे किती फायद्याचे आणि किती तोट्याचे ते जाणून घ्या
-
महादेव, मल्हार व टोकरे कोळी समाजाच्या अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याच्या मागणीवर विचार करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला. या समाजाच्या विविध मागण्या तसेच जातीचे दाखले, वैधता प्रमाणपत्र विषयावर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक झाली.
-
रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबध्द डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेत. लोक ऋण कार्यालय हे, महाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणा-या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाव्दारे त्याचे प्रदान करील