-
राहुल एका सायबर फ्रॉडचा बळी ठरलाय. सायबर गुन्हेगारांनी त्याला पन्नास हजार रुपयांना फसवलं. राहुलंने लगेच सायबर पोलिसांकडे तक्रार केली तसेच बँकेशी संपर्क करून फसवणुकीची माहिती दिली. मात्र, बँकेने या प्रकरणातून आपले हात झटकले आणि सर्व दोष राहुलवर टाकून दिला. राहुलनं अनेकदा या प्रकरणाचा बँकेसोबत पाठपुरावा केला. मात्र, बँकेने त्याच्या कोणत्याच तक्रारीची दखल घेतली नाही.
-
सॅलरीड लोकांना जितकं सहजपणे होम लोन मिळतं, तितक्या सहजपणे व्यावसायिकांना ते मिळत नाही. पैसाबाजारने "मेकिंग इंडिया क्रेडिट फिट" नावाचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे, या अहवालानुसार पगारदार लोकांना कर्ज मिळण्याची शक्यता 28% आहे, तर स्वतःचा व्यवसाय असणाऱ्या लोकांना कर्ज मिळण्याची शक्यता केवळ 19% आहे.
-
तुमच्या आयुष्यावर आणि खिशावर परिणाम करणाऱ्या अर्थविश्वातल्या बातम्या
-
699 पेक्षा कमी क्रेडिट स्कोअर असल्यास कर्ज मिळवताना अडचणी येतात.
-
2012 मध्ये डिजिटल लोनचं मार्केट केवळ 9 बिलियन डॉलर्सचं होतं, तर 2020 मध्ये हा आकडे 150 बिलियन डॉलर्सच्या वर गेला आणि तर 2023 मध्ये हा आकडा आता 350 बिलियन डॉलर म्हणजेच तब्बल 30 लाख कोटींच्या जवळ गेला आहे. FACE म्हणजेच फिनटेक असोसिएशन फॉर कन्झ्युमर एम्पॉवरमेंटच्या अहवालानुसार, भारतातल्या डिजिटल लोन मार्केटमध्ये सातत्याने वाढ झाली आहे आई अशीच वाढ पुढचे अनेक वर्ष होण्याची शक्यता आहे.
-
तुमच्या आयुष्यावर आणि खिशावर परिणाम करणाऱ्या बातम्या
-
बँका आणि NBFC कंपन्यांनी या अन-सिक्युरड लोन सेगमेंट व्यवसायाचा विस्तार केला. मात्र, या सेगमेंटमध्ये बँकांची वाढणारी लोन बुक पाहता RBI ला कठोर निर्णय घ्यावा लागला. बँकांचे NPA वाढले तर पूर्ण देशाला त्याची किंमत मोजावी लागेल, याची रिजर्व बँकेला जाणीव आहे. म्हणूनच RBI ने या संदर्भात कठोर नियम केले आहेत.
-
भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केले जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यास, ते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करू नयेत.
-
या वर्षी ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्याने केलेल्या सर्वेक्षणात भारतातील 22 % कुटुंबांनी कर्ज घेतल्याचे समोर आले आहे. ही संख्या 2022 मध्ये 11 % इतकी होती.
-
क्रेडिट हिस्टरी नसल्यामुळे तुम्हाला कर्ज मिळणार नाही अशी भीती वाटत आहे का? क्रेडिट हिस्टरी नसल्यामुळे कर्ज मिळणार नाही, असा अनेकांचा गैरसमज असतो.