-
आपण पर्सनल लोन, होम लोन, कार लोन, किंवा अन्य कोणत्याही लोनसाठी अर्ज केला तर क्रेडिट रिपोर्ट आणि क्रेडिट स्कोअर बघितल्याशिवाय कोणतीही वित्तीय संस्था कर्ज मंजूर करत नाही. सगळ्यात आधी क्रेडिट स्कोअर आणि क्रेडिट रिपोर्ट म्हणजे काय, ते जाणून घेणं आपल्यासाठी महत्वाचं आहे.
-
अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या दहा टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र, एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल. २ एप्रिल २०२४ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल, तर लिलावाचे बीडस् २ एप्रिल २०२४ रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.
-
एखादी बँक किंवा NBFC अडचणीत आली तर त्याची झळ संपूर्ण व्यवस्थेला बसू शकते. एखादी लहान चूक संपूर्ण बँकिंग सेक्टर आणि पर्यायाने अर्थव्यवस्थेला अडचणीत आणू शकते. म्हणूनच, रिजर्व बँक लोन संदर्भातल्या नियमांसंदर्भात अतिशय सिरिअस आहे. IIFL फायनान्सने गैर-प्रकार केला म्हणून RBI ने नवीन गोल्ड लोन देण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे.
-
रोहनने अँपवरून पर्सनल लोनसाठी अर्ज केला आणि अवघ्या 5 मिनिटात पैसे त्याच्या अकॉउंटमध्ये जमा झाले. त्याला केवळ 11% व्याजदराने पर्सनल लोन मिळालं म्हणून तो खुश होता. मात्र, लोनचा कालावधी निवडण्यात त्याने चूक केली. आपल्यापैकी बऱ्याच लोकांची लोनचा कालावधी निवडताना चूक होते. लोनचा कालावधी किती असावा आणि चुकीचा कालावधी निवडला तर आपलं किती नुकसान होतं, असे अनेक प्रश्न रोहनला पडले आहेत. चला तर मग या प्रश्नांचे उत्तरं जाणून घेऊया.
-
अनुभवी, दिग्गज अथवा मोटरसायकलच्या जगात नवखे असलेल्या दुचाकीस्वारांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी एलटीएफएचने प्रामुख्याने सुपर बाईक कर्जे योजनेची आखणी केलेली आहे.
-
तुमच्या आयुष्यावर आणि खिशावर परिणाम करणाऱ्या अर्थविश्वातल्या बातम्या
-
ज्यांच्याकडे चांगली नोकरी नाहीये किंवा व्यवसाय आहे पण इन्कम डॉक्युमेंट्स नाहीयेत त्यांना अडचणीच्या काळात पैसे जमा करताना अडचणी येतात. मित्र किंवा नातेवाईकांकडून पैसे घेण्याचा मार्ग असतो, पण बऱ्याच लोकांना पैसे मागण्यात कमीपणा वाटतो. आपण जरी पैसे मागितले तरी मित्र आणि नातेवाईक मदत करतील याची काहीच गॅरंटी नसते. परिस्थिती अशी असते कि काहीही करून पैसे जमा करावेच लागतात, मग मिळेल त्या मार्गाने आपण पैसे जमा करतो, पण यामुळे नंतर खूप मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं.
-
आपला क्रेडिट स्कोअर बरा असेल, तर आता आपल्याला बँकांच्या मागे पळायची गरज नाहीये. कर्ज सहज मिळवणं शक्य झालं आहे, मात्र यामध्ये सगळ्यात बेसिक प्रश्न आहे तो म्हणजे कर्ज मिळतंय म्हणून गरज नसताना ते घेण्यात काही अर्थ आहे का? आणि कर्ज घ्यायचं असेलच तर त्याचं प्रमाण किती असावं? चला तर मग या प्रश्नांचे उत्तरं जाणून घेऊया.
-
रवीने पर्सनल लोनसाठी बँकेत अर्ज केलाय. पण बँकेकडून त्याचा अर्ज नाकारण्यात आलाय. रवीचा क्रेडीट स्कोअर कमी असल्यानं कर्ज नामंजूर करण्यात आलाय. तुम्हालाही अशाच परिस्थितीचा सामना करावा लागत असल्यास क्रेडिट स्कोअर कसा वाढवावा पाहा
-
तुमच्या उत्पन्नावर आणि खिशावर परिणाम करणाऱ्या अर्थविश्वातल्या बातम्या