मनी9 चे हे पर्सनल फायनान्स सर्वेक्षण ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत देशातील 20 राज्यांतील 115 हून अधिक जिल्ह्यांमध्ये करण्यात आले. हे सर्वेक्षण 10 वेगवेगळ्या भाषांमध्ये करण्यात आले, त्यात देशातल्या 1140 गावं आणि शहरांनी सहभाग नोंदवला. या सर्वेक्षणात भारतीयांची कमाई, खर्च, बचत आणि गुंतवणुकीची संपूर्ण माहिती मिळाली आहे.
मनी9 चं हे सर्वेक्षण ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत देशातील 20 राज्यांतील 115 हून अधिक जिल्ह्यांमध्ये करण्यात आलं. हे सर्वेक्षण 10 वेगवेगळ्या भाषांमध्ये करण्यात आलं आहे आणि त्यात देशातील 1140 गावं आणि शहरांचा समावेश होता.
मनी 9 च्या पर्सनल फायनान्स सर्वेक्षणानुसार, देशात 7 टक्के कुटुंब असे आहेत ज्यांच्या मासिक उत्पन्नात त्यांच्या घराचा खर्चही पूर्ण होत नाहीये. हे सर्वेक्षण ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान देशातील 20 राज्यांच्या 115 जिल्ह्यांमध्ये करण्यात आलं आहे.
भारतीयांच्या आर्थिक आरोग्याविषयी सर्वात अचूक माहिती तुम्हाला मनी9 च्या सर्वेक्षणातून मिळणार आहे. तुमच्या खिशाशी संबंधित हे सर्वेक्षण लवकरच TV9 भारतवर्षवर प्रसारित होणार आहे.