भारतीयांच्या आर्थिक आरोग्याविषयी सर्वात अचूक माहिती तुम्हाला मनी9 च्या सर्वेक्षणातून मिळणार आहे. तुमच्या खिशाशी संबंधित हे सर्वेक्षण शनिवारी दुपारी एक वाजल्यापासून TV9 भारतवर्षवर प्रसारित होणार आहे.
भारतीय कुटुंबांचं सरासरी मासिक उत्पन्न किती आहे आणि भारतीय नागरिक सर्वाधिक खर्च कशासाठी करतात? यासारख्या महत्वाच्या प्रश्नांचे उत्तरं तुम्हाला लवकरच मिळणार आहेत. मनी9 चं हे सर्वेक्षण TV9 नेटवर्कच्या TV9 भारतवर्ष या हिंदी वाहिनी�