Home > Exclusive
टोकनायजेशनमुळे बँकिंग व्यवहार अधिक सुरक्षित झाले आहेत. त्याचा वापर कसा करावा हे जाणून घ्या.
ऊसापासून इथेनॉलनिर्मितीवरील बंदीमुळे ऊसउत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांसमोरच्या अडचणी वाढणार आहेत. याबाबत केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह, केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही याप्रश्नी लक्ष घालून यातून मार्ग काढण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिले.
चिटफंड अधिनियम, 1982 च्या माध्यमातून शासनामार्फत सर्व चिटफंडांचे नियमन केले जाते. या अधिनियमात दुरुस्ती करण्यासाठी हे विधेयक मांडले आहे. सध्या वित्त मंत्र्यांकडे अपिलाचे अधिकार आहेत. वित्तमंत्र्यांकडील कामाच्या व्यापामुळे त्यांना अपिलांचे कामकाज चालविण्यासाठी पुरेसा वेळ देता येत नाही. या पार्श्वभूमीवर प्रक्रिया गतिमान होण्यासाठी अपिलाचे अधिकार राज्य कर उपायुक्त दर्जाचा अधिकारी असलेल्या सहनिबंधक या अधिकाऱ्यांकडे देण्यात येत आहेत.
गुंतवणुकीचे धडे देणाऱ्या सोशलमीडियावरील लोकांच्या बोलण्यात येऊ नका
सध्या आधार कार्डचा वापर करूनही फसवणूक करण्यात येत आहे. त्यामुळे आधार कार्ड लाक करून फसवणूक टाळता येते
या कंपनीत 2500 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. साठ उत्पादने या कंपनीतून उत्पादित होणार आहेत. स्थानिक लोकांना रोजगार देण्याची भूमिका शासनाची आहे, स्थानिकांना प्राधान्य दिले जाईल
येत्या काही काळात, सोळाव्या वित्त आयोगाच्या या कार्यविषयक अटींची अधिसूचना जारी करण्यात येईल. सोळाव्या वित्त आयोगाच्या शिफारसी सरकारने स्वीकारल्या असून, त्या एक एप्रिल 2026 पासून पुढच्या पाच वर्षांसाठी लागू राहणार आहेत.
केंद्र सरकानं 2028-29 पर्यंत देशभरात 750 सीबीजी प्रकल्प उभारण्याचे ठरवले आहे. या प्रकल्प उभारणीसाठी 37,500 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. या गुंतवणुकीतून ग्रामीण भागात रोजगार निर्मितीही होणार आहे.
अर्थविश्वातील ठळक घडामोडी जाणून घ्या.
Jio, Vi आणि Airtel या तिन्ही कंपन्यांचा इंटरनॅशनल रोमिंग पॅक मिळतो