रेरा कायदा आणल्यानंतर घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या हिताचं रक्षण केलं जाईल, असा जोरात प्रचार करण्यात आला. फसवणाऱ्या बिल्डरांवर फास कधीआवळला जाईल
गिग कर्मचाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गिग कर्मचाऱ्यांना सोयी-सविधा मिळणार का ? ऐका
सरकारनं गहू आणि तांदळाच्या निर्यातीवर बंदी आणि बंधनं घातल्यानं लहान निर्यातदारांचे मोठे नुकसान झालं आहे. काय आहेत निर्यातदारांच्या मागण्या ऐका
जीएसटी, ई-वे बिलमुळे व्यापारी अडचणीत आलाय तसेच व्यवसाय वृद्धीसाठी व्यापाऱ्यांसाठी सरकारची कोणतीच योजना नाही. व्यापाऱ्यांच्या बजेटकडून काय आहेत अपेक्षा
स्वयंरोजगार करणाऱ्यांच्या बजेटकडून काय आहेत अपेक्षा पाहा अर्थमंत्र्यांना खुले पत्र या विशेष भागात
नोगरवर्गीय मोठ्या प्रमाणात कर भरत असतात. पण त्यांना तेवढ्या सुविधा मिळत नाहीत. काय आहेत त्यांच्या बजेटकडून ऐका
काय आहेत सुशिक्षित बेरजोगारांच्या बजेटकडून अपेक्षा ऐका
जुनी पेंशन योजना लागू करा अशी सरकारी कर्मचाऱ्यांची अनेक वर्षांची मागणी आहे. जुनी पेंशन योजना लागू होणार का ? सरकार कर्मचाऱयांच्या काय आहेत मागण्या
घरगुती कामगारांचे अनेक प्रश्न आहेत. बजेटकडून मोलकरणींच्या काय आहेत अपेक्षा ते ऐका
मंदीमुळे तरुणांना नोकऱ्याही मिळत नाहीत, पुण्यातील एका विद्यार्थ्यांनं अर्थमंत्र्यांना खुले पत्र लिहित बजेटकडून कोणत्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत