जागे राहा!

  • PUSH SELLING चा खेळ पडेल महागात !

    उत्पादनांच्या विक्रीसाठी कंपन्याकडून अनेकदा युक्त्या वापरल्या जातात. त्यातील एक म्हणजे पुश सेलिंग.

  • Hotel Service Charge देणे सक्तीचे नाही

    हॉटेलमध्ये जेवण जेवल्यानंतर अनेकदा सर्व्हिस चार्जची मागणी केली जाते. पण हा सर्व्हिस चार्ज देणे अनिवार्य नाहीये.

  • घर खरेदीवेळी बनावट वेबसाईटपासून सावध राह

    दिल्लीत डीडीएच्या नावाशी साधर्म्य असणाऱ्या बनावट वेबसाईटचा पदार्फास पोलिसांनी केलाय.

  • कर्जाच्या नावाखाली होत आहे फसवणूक

    कर्जाच्या माध्यमातून फसवणूक होऊ नये म्हणून काय काळजी घ्याल

  • फ्रॉड कॉल आणि मेसेजेसपासून सावध राहा

    नागरिकांना आंतरराष्ट्रीय नंबरवरून फोन आणि मेसेजेस येत आहेत. सायबर फ्रॉड करणारे लोकं इतर लोकांना फसवण्यासाठी नवीन नवीन मार्ग शोधत आहेत.

  • ऑनलाइन घर बघताय ?

    घर भाड्याने घेताना अनेकदा शक्य नसल्याने ऑनलाइन साइट्सवर बघत असतो. अशावेळी खोट्या जाहिरातीमध्ये फसले जाऊन आपण नुकसान करून घेत असतो.

  • ...नाहीतर तुमच्या विम्याचे गायब होतील

    तुमच्या सर्व विमा पॉलिसीची माहीती घरच्यांना द्या. अन्यथा मॅच्युरिटी झाल्यानंतर पैसे काढा अन्यथा फसवणूक होऊ शकते

  • अशा कॉल्सपासून तुम्ही देखील सावध रहा !

    आजकाल आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. खोटे कॉल, मेसेज यामुळे अनेक जणांची फसवणूक होऊन नुकसान होत आहे

  • शहरानुसार बदलतो आरोग्य विम्याचा हप्ता

    आरोग्य विमा घेताना तुमच्या शहरानुसार विम्याचा हप्ता असतो. तुम्ही राहत असलेल्या शहरात उपचार न घेता एखाद्या महागड्या शहरात उपचार घेत असल्यास तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागतील तसा नियम असतो आपल्याला हा नियम माहित नसल्याने पंचाईत होते. त्यामुळे हप्ता जास्त लागला तरी चालेल भारतातील सर्वच शहरात उपचार करता येतील असा विमा घ्या.

  • ITR Declarationची प्रक्रिया पूर्ण केली ?

    दरवर्षी तुमच्या पगारातून कर कापला जाऊ नये यासाठी आर्थिक वर्ष सुरू होण्याआधीच नोकरदारांना पूर्ण वर्षाचे प्लॅनिंग करून डीक्लेरेशन द्यावे लागते.