दिल्ली प्राधिकरण विकास म्हणजे DDA मधील घरांच्या विक्रीमध्ये खूप घट झालेली पाहायला मिळत आहे.
वृद्धाश्रम म्हंटल की हाल, उपेक्षित जगण समोर येतं. पण ज्येष्ठ नागरिकांसाठी राहण्याची ही भारी पद्धत जाणून घ्या
महारेरा गृहप्रकल्पांना रेटिंग आणि बिल्डरांना ग्रेडिंग देणार आहे. रेटिंग आणि ग्रेडिंग पाहून फ्लॅट खरेदी केल्यास फसवणुकीला लगाम बसणार आहे.
घराचा रंग हा अतिशय महत्वाचा घटक आहे. कोणता रंग अधिक टिकतो त्यासाठी कोणती पद्धत वापरावी ? हे जाणून घ्या.
स्वतःचे घर असावे अशी इच्छा प्रत्येकाची असते. पण कोणत्या प्रकारची मालमत्ता खरेदी करावी हे मात्र समजत नाही. यामध्ये फ्री होल्ड प्रॉपर्टी आणि लीज होल्ड प्रॉपर्टी असे दोन प्रकार आहेत. त्यापैकी कोणती फायद्याची हे जाणून घेऊया.
अनेकदा पैशाची गरज असते तेव्हा पर्सनल लोन घेतले जाते. पण घरावर कर्ज घेतल्यास ते फेडणे सोपे जाते आणि त्याचा व्याजदरदेखील कमी असतो.
तुमच्या घरातील पाणी आणि पैसा असा वाचवा
घर घेताना अनेकदा घाई गडबडीत त्यासंबंधित चर्चा करायची राहून जाते. अशावेळी नक्की कोणत्या बाबींची चर्चा करावी हे जाणून घ्या.
वृद्धापकाळाकडे झुकताना पैशासाठी कोणावर अवलंबून राहावे लागू नये यासाठी Reverse Mortgage Loan हा उत्तम पर्याय आहे.
लीलावात घर खरेदी करणे स्वस्त पडते. पण हे घर खरेदी करताना त्याचा मालकी हक्क आणि त्यासंबंधित इतर बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.