आरोग्य विमा भारतात खूप कमी लोकांकडे आहे. कोणता विमा खरेदी करावा आणि कोणता नाही यामध्ये कायम गोंधळ असतो.
खराब सिबिल स्कोअर असल्यास कर्ज तर मिळतच नाही तुम्ही एखाद्या सरकारी बँकेत नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करत असताल तर तिथंही सिबिल स्कोअर पाहणार आहेत. खराब स्कोअर असल्यास तुम्हाला सरकारी बँकेत मिळणारी नोकरी गमावण्याची नामुष्की येऊ शकते
महिला सन्मान योजनेत आता खासगी आणि सरकारी बँकांमध्ये खातं उघडता येते
उच्च निवृत्तीवेतनासाठी कोणकोणते नियम आहेत ते जाणून घ्या
इतर महागाई वाढत असतानाच्या शिक्षण घेणे देखील महाग झाले आहे. मुलांच्या भविष्यामध्ये शिक्षणासाठी तुम्हाला देखील बचत करायची असे तर व्हिडिओ नक्की पहा
देशात वेगवेगळ्या सरकारी फंडात बेनामी शेअर्स, डिव्हिडंडची रक्कम अशीच पडून आहे.
निवृत्तीनंतरच्या आयुष्याचे नियोजन करणे सर्वात महत्त्वाचे आहे. या नियोजनात आर्थिक आरोग्याचा विचार न केल्यास म्हातारपणातील काळ खूप अवघड ठरू शकतो.
घर घेताना तुम्ही जेवढं जास्त डाउनपेमेंट कराल, तेवढा तुम्हाला कमी EMI भरावा लागेल. घर खरेदी करताना डाउन पेमेंट सोबतच इतर अनेक मोठे खर्च असतात.
म्युच्युअल फंडातून कर्ज मिळते हे अनेक जणांना माहीत नाहीये. हे कर्ज कसे मिळवता येते आणि त्याचे गणित काय आहे हे समजून घ्या
बँकेत कर्जासाठी अर्ज केला असता मागील 3 वर्षाचा ITR मागितला जातो. त्यानंतरच कर्ज देण्याच्या प्रक्रियेस सुरुवात होते . असे का ? हे जाणून घ्या .