ई-कॉमर्स क्षेत्रामध्ये एकसमानता येण्यासाठी सरकारने मसुदा जाहीर केला आहे.
घर साफ करण्यासाठी बाजारात अनेक नवीन उपकरणे उपलब्ध आहेत त्याबद्दल जाणून घेऊया.
जुन्या वस्तू स्वस्तात मिळतात पण खरेदी करताना काळजी घ्या
अनेकांना नवीन फीचरची कार घ्यायची असते. पण महाग असल्यामुळे सारख्या कार बदलणे शक्य होत नाही या साठी कार लीज हा प्रकार उपयुक्त ठरतो.
पेट्रोल-डिजेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यातून पैसे कसे वाचवायचे कोणते उपाय आहेत त्याबद्दल जाणून घेऊया.
व्यवहार करण्यासाठी अनेक ई-कॉमर्स साइट्सवर आता टोकनायजेशन ही पद्धत वापरली जात आहे. यामुळे तुमचे सर्व व्यवहार सुरक्षित राहतील.
प्रवासासाठी स्वतःची कार आणि ओला,उबेर या प्रवासी कॅबपण आहेत. पण या दोन्हीमध्ये कोणती अधिक फायद्याची आहे ? तसेच कोणते फॅक्टर्स लक्षात घेऊन कार खरेदी करण्याचा निर्णय घेतला पाहिजे ?
एसी, फ्रीज, कूलरसारखे अप्लायंस खरेदी करणार असाल तर विचार करा
ॲप्सची प्रीमियम मेंबरशिप किती फायद्याची आहे आणि त्यातून तुम्ही किती पैसे वाचवू शकता हे जाणून घ्या.
परदेशात प्रवासाला जाताना आपण विमा काढतो. देशात सुद्धा प्रवासाला जाताना विमा काढणे खूप फायद्याचे आहे