Home > विमा
ई-इन्शुरन्स सुविधा कोण देते ? डिजिटल स्वरुपात विमा पॉलिसी कशा सुरक्षित ठेवाव्यात जाणून घ्या
राजेशला हृदयविकाराचा त्रास होता.विमा पॉलिसी घेतल्यानंतर एकाच वर्षात दुर्देवानं राजेशचा हृदयविकारानं मत्यू झाला तरीही कंपनीनं क्लेम का दिला नाही
तुमच्या परिवाराला दु:खातून जायला लागू नये यासाठी विम्याशी संबंधित सर्व कागदपत्रे सुरक्षित ठेवा. नाहीतर तुम्हाला कुटुंबाला सुरक्षा देता येणार नाही
विमा कवच व्यक्तीची गरज आणि आर्थिक लक्ष्यावर अवलंबून असते. त्यामुळे बिनधास्त झोपायचं असेल तर योग्य रक्कमेचा विमा आजच घ्या
नैसर्गिक संकट आपल्या नियंत्रणाबाहेर आहेत. मात्र, अशा संकटकाळात घराचा किंवा दुकानाचा विमा काढल्यास आर्थिक नुकसान कमी करता येतं
गृह विमा एवढा स्वस्त असूनही जागरूकता नसल्यानं फारशी विक्री होत नाही. मात्र, नैसर्गिक आपत्तीपासून तुमच्या घराचं गृह विम्यामुळे संरक्षण मिळतं.
टर्म विमा खरेदी करण्याआधी तुमच्या जीवनाची किंमत जाणून घ्या विमा कंपन्यांना तुमच्या जीवनाची किंमत माहित असणे गरजेचे आहे.