Home > बांधकाम व्यवसाय
सीमेंट आणि सळ्यांचे दर कमी झाल्यानं बांधकामाचा खर्च कमी होऊ शकतो. अशावेळी ड्रीम होम बांधण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही योग्य वेळ आहे.
घर बांधताना केलेली थोडीशी चूक देखील आपल्या संपूर्ण घराला आजारी पाडू शकते.
घर घेण्याचा किंवा बांधण्याचा विचार करत असाल तर किंमती, लोकेशन, सोयी-सुविधा आणि उत्पन्न या सर्व बाबींचा विचार केला पाहिजे.
आपल्या आयुष्याच्या कमाईतून सर्वसामान्य नागरिक घर खरेदी करतात . परंतु काही बिल्डर्सच्या कारनाम्यामुळे गृहप्रकल्प रद्द होतात.
रेडी टू मुव्ह फ्लॅट घ्यावा की अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट घ्यावा यावरून गोंधळ उडतो यासाठी पहा हा व्हीडिओ
बांधकामासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमती 1 वर्षापासून महागल्या आहेत. त्यामुळे परवडणारी घरेही आता परवडत नाहीत