Home > बचत
तुम्ही दीर्घकाळासाठी एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असताल तर त्यासाठी नियोजन कसं करावं पाहा
एफडी सर्वात सुरक्षित गुंतवणुकीचा प्रकार आहे. एफडीमध्ये परताव्याची गॅरटी आहे. शेअर बाजार, म्युच्युअल फंड यासारख्या योजनांमध्येही एफडीला लोकपसंती आहे
नवीन नोकरीत रूजू होताना अनेक जणांचा पीएफ संदर्भात गोंधळ उडत असतो. पीएफ काढावं की नाही. पीएफ संदर्भातील तुमचा गोंधळ दूर करणारा हा व्हिडीओ
नियमानुसार कोणत्याही व्यक्ती त्याच्या मालकीच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेत नॉमिनी ठेऊ शकता. याप्रकरणात हलगर्जीपणा केल्यास तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं
कोरोनाकाळात नागरिकांना वारसपत्राचं महत्व समझलंय. मात्र, अद्यापही अनेकांनी वारसापत्र तयार न केल्यानं घरोघरी भांडणं पाहायला मिळतात. वाद टाळण्यासाठी पाहा
तुम्ही वापरत नसलेले बँक खाते ताबडतोब बंद करा. खाते बंद करण्याची प्रक्रिया समजून घ्या
तुमच्याकडे एकापेक्षा जास्त खाते असल्यास वापरात नसलेले खाते ताबडतोब बंद करा. याकामात तुम्ही कुचराई केल्यास तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो