• जुन्या ITR मध्ये चूक झाली असेल तर...

    जुन्या रिटर्न फाइलमध्ये एखादी चूक, एखादे उत्पन्न दाखवण्यास विसरले असाल तर अपडेटेड रिटर्न हा पर्याय तुम्ही निवडू शकता, संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

  • जास्त परताव्यासाठी हा पर्याय फायदेशीर

    नोकरी करणाऱ्यांना गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये PF,PPF, EPF आणि VPF असे अनेक पर्याय आहेत. यापैकी कोणती योजना तुमच्यासाठी फायदेशीर आहे

  • इलेक्ट्रीक वाहनांवर करसवतल ?

    पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या किंमतीमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाला असल्यानं त्याची आशा आता इलेक्ट्रीक वाहनांवरच आहे.

  • वारसाहक्काने मिळालेल्या संपत्तीवर कर ?

    वारसाहक्काने मिळालेल्या मालमत्तेवर कर कसा द्यावा लागेल आणि वारसाहक्काने मिळालेल्या मालमत्तेवर कधी कर लागतो ? या प्रश्नांची उत्तरे आता जाणून घेऊया.

  • एडव्हान्स टॅक्स भरताना ...

    करदात्यांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. एकाच वेळी मोठी रक्कम चुकती करण्याऐवजी थोडी थोडी रक्कम टॅक्स म्हणून भरता येते.

  • दानातून करसवलत

    रिलीफ फंड आणि चॅरिटेबल ट्रस्टना दिल्या गेलेल्या दानावर करकपातीचा लाभ घेता येतो. हा लाभ कसा मिळवायचा हे जाणून घ्या