बायबॅकमध्ये कंपनी सामान्य गुंतवणूकदाराकडून किती शेअर खरेदी करणार यावर बायबॅकचा नफा अवलंबून असतो. याबद्दलच फॉर्म्युला गुरु आपल्याला सांगणार आहे.
एखाद्या कंपनीमध्ये प्रमोटर म्हणजेच प्रवर्तकाची भागीदारी किती असावी तसेच प्रमोटरची भागीदारी म्हणजे काय ? याविषयी गुंतवणूक करण्याआधी जाणून घ्या
फॉर्म्युला गुरू, तुम्हाला एक्विटी फंडमधून पैसा कसा कमवावा याचा जादुई फॉर्म्युला पाहणार आहोत