अदानीच्या शेअर्समध्ये ऍव्हरेजिंग करावी का ? जाणून घ्या
महागाई,वाढते व्याज दर आणि अनुत्पादक कर्ज जगभरातील बँका अडचणीत आल्या आहेत. अशा वेळी बँकिंग शेअर्सची निवड कशी करावी हे जाणून घेऊयात.
जागतिक अस्थिरता आणि वाढत असलेले व्याज दर यामुळे सोन्याच्या दरात तेजी येत आहे.मग अशावेळी शेअरमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी सोन्यात गुंतवणूक करावी का ?
भारतीय हवामान विभागाने सरासरी पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवलाय तर स्कायमेट या खासगी हवामान संस्थेनं पाऊस सरासरी पेक्षा कमी होणार असल्याचे भाकित केलंय. अशावेळी पावसाचा कोणत्या क्षेत्रावर परिणाम होतो. त्यासाठी आपल्या पोर्टफोलिओमध्ये कसा बदल करावा
मोठ्याआयटी कंपन्याचे शेअर्स पडल्याने आता मिड कॅप आयटी कंपन्यांचे शेअर्स खरेदी करावेत का ? पाहा
चवथ्या त्रैमासिकात कंपन्यांच्या निकालात वृद्धीचा दर हा गेल्या 11 महिन्यापेक्षा सर्वात कमी होता. यापुढील काळात शेअर बाजाराची दिशा कशी राहणार
सर्वोच्च न्यायालयात अदानी समूहाबाबत सुनावणी सुरू आहे, तसेच अदानी समूहाने QIB कडून भांडवल उभारण्याचा निर्णय घेतलाय.अशावेळी अदानी समूहात गुंतवणूक करावी का नाही ? पाहा
ITC मध्ये गुंतवणूक करणं फायदेशीर ठरेल का ?
आरबीआयने रेपो दरात वाढ करणं थांबवलं आहे, अशावेळी रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करणं फायद्याचे ठरेल काय
मॉन्सूनने दगा दिल्यास कोणत्या क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी येऊ शकते तसेच कोणत्या क्षेत्रात मंदी येऊ शकते. पाहा