म्युच्युअल फंडातील ट्रॅकिंग एरर म्हणजे काय ? आणि ते जाणून घेणं किती महत्वाचं आहे ? याची माहिती जाणून घ्या.
ELSS म्युच्युअल फंडातील लॉक-इन कालावधीचा कोणता फायदा आहे हे पाहूयात.
ARPU म्हणजे काय तसेच ARPU चा वापर करून टेलिकॉम कंपनीला किती महसूल मिळतो? हे जाणून घ्या
लाँग टर्म कॅपिटल गेन म्हणजेच LTCG टॅक्स बद्दल माहिती जाणून घ्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून
बँकिंग क्षेत्रात मार्क टू मार्केट लॉस म्हणजे काय आणि त्यामुळे बँकेच्या नफ्यावर परिणाम होणार असल्यानं गुंतवणुकीवर काय परिणाम होऊ शकतो हे जाणून घ्या
मुव्हिंग ऍव्हरेजची दिशा पाहून शेअर्सच्या किंमती कोणत्या दिशेनं जाणार आहेत याची कल्पना येते. मुव्हिंग कसे काढावेत पाहा
गुंतवणूकदारांनी स्टॉक स्प्लिट आणि बोनस देणाऱ्या शेअर्स देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करावी का ? हे जाणून घ्या
बॅलन्स्ड फंड म्हणजे काय ? आणि ते कसे काम करतात याबद्दल जाणून घ्या
मंदीमध्ये शेअर बाजाराची चाल कशी असणार ? आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे कोणत्या क्षेत्रातील शेअरला मंदीचा फटका बसणार नाही . या प्रश्नांची उत्तरं जाणूया
जगभरातील शेअर बाजारात मंदीची भीती आहे. ग्लोबल मार्केटमध्ये देखील पडझड झाली आहे. निफ्टी आणि बँकनिफ्टीमध्ये आता काय करावं?