अडचणीच्या वेळी पैशांची गरज पडत असल्यास पर्सनल लोन घेण्यापेक्षा गोल्ड लोन घ्या का ते पाहा
नव्या नोकरी महिन्याच्या शेवटी पगार पाहून आपली फसगत झाल्यासारखे वाटले. पगाराप्रमाणे जेवढी इन हॅण्ड सॅलरीची अपेक्षा होती, त्यापेक्षा कमी पगार का आला ?
अनिल कंपनीमध्ये मॅनेजर आहे. त्यांचा सहकारी विनोद यांनी गृहकर्ज घेतलं. अनिल यांनी कागदपत्रांवर हमीदार म्हणून सही केली त्यानंतर पुढे काय झाालं पाहा
गृह विमा एवढा स्वस्त असूनही जागरूकता नसल्यानं फारशी विक्री होत नाही. मात्र, नैसर्गिक आपत्तीपासून तुमच्या घराचं गृह विम्यामुळे संरक्षण मिळतं.
कोरोना महामारीनंतर इमरजन्सी फंडचे सर्वांनाच महत्व समजले आहे. काय आहे इमरजन्सी फंड जाणून घ्या
तुमच्या परिवाराला दु:खातून जायला लागू नये यासाठी विम्याशी संबंधित सर्व कागदपत्रे सुरक्षित ठेवा. नाहीतर तुम्हाला कुटुंबाला सुरक्षा देता येणार नाही
राजूची एक चूक त्याला खूप महागात पडलीय शेअर बाजारात कमाई करण्याच्या नादात त्यांनी पर्सनल लोन घेतलं आणि मग काय झालं तुम्हीच पाहा
कोरोनाच्या विळख्यातून सुटल्यानंतर आता दीपू टर्म इन्शुरन्स विकत घेण्याच्या तयारीत आहेत. पण 1 कोटीची रक्कम पुरेसी आहे का? हेच जाणून घेणार आहोत...