• GOLD BOND वर लोन मिळतं का?

    RBI या बॉण्डवर वार्षिक अडीच टक्के व्याज देखील देते. यामुळे, गुंतवणूकदारांना गोल्ड बॉण्डवर मागच्या 8 वर्षात वार्षिक 12 टक्यापेक्षा जास्त रिटर्न मिळाला आहे. गोल्ड बॉण्डवर चांगला रिटर्न मिळतो आणि मॅच्युरिटीपर्यंत हे बॉण्ड विकले नाही तर कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागत नाही, हे फायदे आपल्यापैकी अनेकांना माहित आहेत. मात्र, गोल्ड बॉण्डचा आणखी एक फायदा आहे, तो म्हणजे त्यावर लोन घेता येतं.

  • ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना फायद्याची

    सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम म्हणजे SCSS मधून वरिष्ठ नागरिकांना चांगला परतावा मिळू शकतो. सरकारची ही योजना असल्यानं सुरक्षेची हमी आहे. तसेच या योजनेत सध्या 8.2 % व्याज मिळत आहे

  • संकटकाळात हा विमाच तुमच्या मदतीला येतो

    देशातील अपघातांच्या प्रमाणात झपाट्यानं वाढ होतेय. 2022 मध्ये संपूर्ण देशभरात 4 लाख 61 हजार अपघातात 1 लाख 68 हजार लोकांचा मृत्यू झालाय तर 4 लाख 45 हजार जण जखमी झाले, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयानं दिलीय. 2021 ची तुलना केल्या रस्ते अपघातात 12 टक्के वाढ झालीय. त्यामुळे वैयक्तिक अपघाती विमा घेणं गरजेचं आहे

  • ऑनलाईन एफडीचे फायदे तुम्हाला माहित आहेत?

    एफडी गुतंवणुकीचा लोकप्रिय आणि सुरक्षित पर्याय आहे. ऑनलाइन पर्याय उपलब्ध झाल्याने एफडीचे आकर्षण आणखी वाढलं आहे. तुम्हाला बँकेचा ऍप वापरता येत असल्यास तुम्हाला सहजपणे ऑनलाईन एफडी करता येते. ऑनलाईन एफडीमुळे तुम्हाला जास्त उत्पन्नही मिळते आणि गरजेच्या वेळी केव्हाही पैसे काढता येतात

  • पर्सनल लोन का घेऊ नये ?

    .पर्सनल लोन घेणं बिलकूल वाईट नाही. मात्र, चुकीच्या कारणासाठी पर्सनल लोन घेणं महागात पडू शकतं

  • असुरक्षित की सुरक्षित कोणते कर्ज चांगले

    वैयक्तिक खर्चासाठी, व्यवसायासाठी किंवा घर खरेदीसाठी कर्ज घेणं ही सामान्य बाब आहे. कर्ज घेताना व्यक्तीकडे अनेक पर्याय असतात. कर्ज घेतल्यानंतर आर्थिक आरोग्यावर काय परिणाम होईल याची कल्पना अनेकांना नसते. त्यामुळे कोणते कर्ज योग्य आहे ? याची महिती

  • इमर्जन्सी फंड का महत्वाचा आहे?

    अचानक आपल्याला पैशाची गरज लागली तर गुंतवणूक मोडावी लागते. त्यामुळे, त्या गुंतवणुकीचा आपल्याला पुरेपूर फायदा करून घेता येत नाही. म्हणूनच कोणत्याही आणीबाणीसाठी आपण नेहमीच तयार राहिलं पाहिजे. यासाठी चांगला आणि मजबूत इमर्जन्सी फंड आपल्याला तयार करावा लागेल.

  • आरोग्य विमा घेताना हे लक्षात घ्या

    आरोग्य विमा घेताना या गोष्टी माहीत असणे गरजेचे आहे.

  • Tokenizationमुळे बँकिंग व्यवहार सुरक्षित

    टोकनायजेशनमुळे बँकिंग व्यवहार अधिक सुरक्षित झाले आहेत. त्याचा वापर कसा करावा हे जाणून घ्या.

  • म्युच्युअल फंडसाठी 3 स्ट्रॅटेजी !

    शेअर मार्केटमध्ये असणारी अस्थिरता आणि लॉस होण्याची भीती, यामुळे अनेक गुंतवणूकदार म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत नाहीत. मात्र, आम्ही आता तुम्हाला 3 अश्या स्ट्रॅटेजी सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून कधीच नुकसान होणार नाही किंवा लॉस होण्याची शक्यता बऱ्यापैकी कमी होईल. या कोणत्या 3 स्ट्रॅटेजी आहेत आणि याचा वापर करून आपल्याला कशी वेल्थ क्रिएट करता येईल, ते जाणून घेऊया.