• RBI ची गोल्ड फायनान्स कंपनीवर कारवाई

    एखादी बँक किंवा NBFC अडचणीत आली तर त्याची झळ संपूर्ण व्यवस्थेला बसू शकते. एखादी लहान चूक संपूर्ण बँकिंग सेक्टर आणि पर्यायाने अर्थव्यवस्थेला अडचणीत आणू शकते. म्हणूनच, रिजर्व बँक लोन संदर्भातल्या नियमांसंदर्भात अतिशय सिरिअस आहे. IIFL फायनान्सने गैर-प्रकार केला म्हणून RBI ने नवीन गोल्ड लोन देण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे.

  • म्युच्युअल फंडपेक्षा NPS जास्त फायदेशीर?

    रिटायरमेंटसाठी गुंतवणूक करायची असेल आणि आपलं वय 45 पेक्षा कमी असेल तर इक्विटी हा आपल्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. मात्र, इक्विटीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर आपल्याकडे म्युच्युअल फंड्स, नॅशनल पेन्शन स्कीम, ULIP सारखे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मग यापैकी नक्की कोणता पर्याय चांगला आहे, याबद्दल बऱ्याच गुंतवणूकदारांच्या मनात गोंधळ असतो. चला तर मग या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया.

  • जुन्या गुंतवणुकीचा आढावा घेणं महत्वाचं?

    कोणाचं तरी बघून कोणताही विचार न करता गुंतवणुकीचा निर्णय घेणं धोकादायक आहे. त्याच बरोबर, आपण याआधी कुठे गुंतवणूक केली आहे, कोणत्या ऍसेटमध्ये आपले किती पैसे आहेत आणि कोणत्या गुंतवणुकीवर आपल्याला किती रिटर्न मिळाला आहे, याचा विचार आपण नवीन गुंतवणूक चालू करताना केला पाहिजे. आपण केलेली कोणतीही नवीन गुंतवणूक ही जुन्या गुंतवणुकीला कॉम्प्लिमेंट झाली पाहिजे.

  • 5 एप्रिलच्या आधी PPF मध्ये गुंतवणूक करा

    दर वर्षी PPF मध्ये गुंतवणूक करत असाल तर शक्यतो आर्थिक वर्ष चालू झाल्यावर 5 एप्रिलच्या आधीच गुंतवणूक करा.

  • तुम्ही कार कशी खरेदी कराल ?

    पैशांची बचत करून म्हणजेच आर्थिक नियोजन करून कार खरेदी करण्याचे दोन फायदे आहेत. एक खर्च कमी होईल आणि दुसरं म्हणजे हप्त्याची किटकिट नसणार. कार खरेदीसाठी तुम्ही किती काळ वाट पाहू शकता हे खूप महत्वाचे आहे. यातूनच तुमच्या गुंतवणुकीचा कालावधी लक्षात येतो. जेवढ्या उशिरा तुम्ही कार खरेदी कराल तेवढीच वाढ तुमच्या गुंतवणुकीत होईल.

  • Mediclaim चा क्लेम रिजेक्ट झाला तर?

    कंपनीने क्लेम रिजेक्ट केला पण कंपनी विरोधात आपल्याला कुठे तक्रार करावी लागेल, तक्रार करून न्याय मिळेल का आणि त्यासाठी किती खर्च येईल, असे अनेक प्रश्न अथर्वच्या मनात आहेत. चला तर मग या प्रश्नांचे उत्तरं जाणून घेऊया.

  • कर्ज मंजूर करताना बँका काय पाहतात ?

    चांगला क्रेडिट स्कोर असल्यास कर्ज मंजूर होण्याची शक्यता जास्त असते तसेच कमी व्याज दरात कर्ज मिळते. चांगला क्रेडिट स्कोअर आणि कर्ज मंजूर होणे याचा परस्पर संबंध पाहूयात.

  • 10000 रुपयाची SIP, जमा करा 4 कोटींचा फंड

    अमितला एकूण 4 कोटींचा कॉर्पस जमा करावा लागणार आहे. यासाठी अमितला दर महिन्याला किती रुपयाची SIP करावी लागेल, तसेच तेवढी SIP त्याला आत्ता करणं शक्य नसेल तर काय करावं लागेल, या 2 महत्वाच्या प्रश्नांचे उत्तरं आता जाणून घेऊया.

  • सरेंडर व्हॅल्यूच्या नियमांमध्ये बदल?

    आत्तापर्यंत पॉलिसी पहिल्या 3 वर्षात सरेंडर केली तर काहीच रक्कम मिळत नव्हती. तसेच, पॉलिसीची 50% टर्म संपायच्या आधी पॉलिसी सरेंडर केली तर जेवढे पैसे भरले आहेत त्यापेक्षा कमी किंवा साधारण तेवढीच रक्कम पॉलिसीहोल्डरला दिली जायची. यामुळे, पॉलिसीहोल्डरला तेवढ्या वर्षांचं व्याज मिळत नव्हतं. म्हणून पॉलिसीहोल्डरच्या हितासाठी IRDA ने सरेंडर व्हॅल्यूच्या नियमांमध्ये बदल केले आहेत, हे काय नियम आहेत, ते आता जाणून घेऊया.

  • Retirement Planning साठी फॉर्म्युला 777

    एका बाजूला माहिती उपलब्ध आहे, तर दुसऱ्या बाजूला आता मुलांना सुरुवातीलाच चांगलं पॅकेज मिळतं. IT मध्ये फ्रेशर्सला 3 ते 6 लाखाचं मिळतं, इतर नोकऱ्यांचा विचार केला तर मुलांना साधारण 15 ते 18 हजार रुपयाचा पगार मिळतो. बऱ्याच मुलांच्या आई वडिलांनी घर खरेदी केलेलं असतं. त्यामुळे, घर खरेदी करण्याचं मोठं टेन्शन मुलांना नसतं जवाबदारी कमी असल्यामुळे मुलं आता पहिल्या पगारापासूनचं गुंतवणूक चालू करतात. अश्या तरुणांसाठी रिटायरमेंट प्लॅनिंगचा फॉर्म्युला नंबर ट्रिपल 7 आपण आज जाणून घेणार आहोत.