• तुमच्या सोयीनुसार क्रेडिट कार्ड बिल भरा

    तुम्ही जर क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे..भारतीय रिझर्व बँकेने क्रेडिट कार्ड बिलिंग सायकलच्या नियमावलीत काही महत्त्वाचे बदल केलेत.. या बदलामुळे क्रेडिट कार्ड वापरणे ग्राहकांसाठी सोयीचे होणार आहे..तसेच आर्थिकदृष्ट्या फायद्याचेदेखील ठरणार आहे...

  • तुमच्या नावानं कर्ज तर घेतलं नाही ना ?

    आपण अनेक ठिकाणी आधारकार्ड, पॅनकार्ड देत असतो. या कागदपत्रांचा वापर करून तुमच्या नावावर कर्ज सुद्धा घेतलं जातं. त्यामुळे केवायसी करताना कोणती काळजी घ्यावी हे पाहा

  • मुलांना द्या हे 2 फायनान्शिअल गिफ्ट्स

    मुलांचं सेविंग अकॉउंट काढण्याचा सगळ्यात पहिला आणि महत्वाचा फायदा म्हणजे मुलांना बँकिंग व्यवहाराची लहानपणापासूनच सवय लागते. सेविंग अकॉउंट, बचत आणि गुंतवणुकीसंदर्भात मुलांना लहान वयातच माहिती मिळते. म्हणूनच प्रत्येक आई वडिलांनी मुलांचं सेविंग अकॉउंट लवकरात लवकर काढलं पाहिजे. हे झालं पहिलं गिफ्ट, याच बरोबर प्रत्येक आई वडिलांनी मुलांना 1000 रुपयाची SIP गिफ्ट म्हणून दिली पाहिजे.

  • पगाराच्या किती रक्कम बचतीसाठी वापरावी?

    रॉबिनने जी चूक केली तीच चूक अनेक लोकं करतात. आपण गुंतवणूक करतोय याच समाधान मिळावं म्हणून आपण काही नॉमिनल रक्कम गुंतवत असतो. मात्र, असं करून आपण स्वतःची फसवणूक तर करत नाही आहोत ना, याचा विचार होणं गरजेचं आहे. 50 30 20 फॉर्म्युल्याचा वापर करून आपण गुंतवणुकीची रक्कम ठरवू शकतो.

  • मुलांच्या भवितव्यासाठी 80 लाखांची तरतूद

    करीमचा मुलगा सध्या 3 वर्षाचा आहे, म्हणजे पुढच्या 15 वर्षानंतर त्याला ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घ्यावी लागेल. शिक्षणाचा महागाई दर साधारण 7 % जरी गृहीत धरला तरी 15 वर्षानंतर याच 10 लाखाच्या कोर्ससाठी साधारण 27 लाख रुपये लागतील. तसेच, उच्च शिक्षण किंवा लग्नासाठी किमान 25 लाख तरी खर्च करावेच लागतील. म्हणजे करीमला मुलाचं शिक्षण आणि लग्न यासाठी किमान 50 लाखाची तरतूद करावी लागेल. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे त्याला ही रक्कम जमवण्यासाठी कुठे आणि किती गुंतवणूक करावी लागेल, चला तर मग जाणून घेऊया.

  • टॅक्स सेविंगसाठी ULIP जास्त फायदेशीर?

    टर्म प्लॅन आणि SIP असा कॉम्बो खरेदी करण्याचा सल्ला सगळे फायनान्शिअल एडव्हायजर देऊ लागले. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे, त्यामुळे ULIP कडे आपण एका नवीन दृष्टिकोनातून बघण्याची गरज आहे. चला तर मग ULIP चे फायदे काय आहेत, ते जाणून घेऊया.

  • पर्सनल लोन घेताना कोणती काळजी घ्यावी?

    अन-सिक्युरड लोन असल्यामुळे, पर्सनल लोनचा व्याजदर जास्त असतो. त्याहीपेक्षा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण पर्सनल लोन घेताना नियम आणि अटी नीट समजून घेतल्या नाही तर हे लोन आपल्याला आणखी महागात पडू शकतं. त्यामुळे, पर्सनल लोन घेताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ते आता जाणून घेऊया.

  • हरवलेले शेअर्स कसे मिळवायचे?

    माहितीअभावी बऱ्याच लोकांनी डिमॅटमध्ये रूपांतर केलं नाही. बरेच लोकं शेअर्स खरेदी केले आहेत, ते विसरून गेले तर बरेच लोकं आता हयात नाहीयेत. अश्या लोकांचे शेअर्स कधीतरी अचानक सापडतात. या शेअर्सला अंक्लेम्ड शेअर्स म्हणतात.

  • PF च्या नियमांमध्ये कोणते बदल केले?

    EPFO म्हणजेच एम्प्लॉयी प्रोविडेंट फंड ऑर्गनायजेशनने त्यांच्या नियमांमध्ये महत्वाचे बदल केले आहेत. यामुळे, भारतातल्या करोडो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

  • Discount Broker VS Full Service Broker

    2010 मध्ये झिरोधाची एंट्री झाली आणि त्यांनी डिलिव्हरी ट्रेडिंगसाठी ब्रोकरेज माफ करून टाकलं. त्यानंतर, ग्रो आणि अपस्टोक्ससारख्या अनेक डिस्कॉउंट ब्रोकर्सची भरभराट झाली. मात्र, यामध्ये एक खूप महत्वाचा प्रश्न आहे जो नवीन आणि जुन्या या दोन्हीही गुंतवणूकदारांसाठी महत्वाचा आहे. फुल सर्व्हिस ब्रोकर का डिस्कॉउंट ब्रोकर कोणता पर्याय आपल्यासाठी योग्य आहे? चला तर मग या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया.