Home > स्टॉक
तुम्ही बाजारात भाजीपाला खरेदी करताना घासाघीस करता तोलून मापून घेता. त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी हा व्हिडीओ पाहा
कंपनीचे शेअर IPO च्या माध्यमातून लाँच होण्याआधीच ग्रे मार्केटमध्ये ट्रेडिंग होतात.मात्र, गुंतवणूकदारांचा प्रतिसाद नसल्यास जीएमपी वाया जातो.
IPOचं सब्सक्रिप्शन शेअर्सच्या संख्येवर अवलंबून असते. आयपीओच्या आकारावर नाही. IPO ओव्हरसब्सक्राईब म्हणजे काय असते समजून घेऊयात.
IPO ची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलीय. विशेष म्हणजे किरकोळ गुंतवणूकदारांचा अभूतपूर्व प्रतिसादही मिळतोय. पैसे गुंतवण्याआधी हा व्हिडीओ पाहा
डिव्हिडंट रेट आणि डिव्हिडंट यिल्डमध्ये गोंधळ करू नका. डिव्हिडंट रेट म्हणजे काय समजाऊन घ्या
राम याला दिल्लीतून आलेला त्याचा मित्र शाम यांने सांगितलं, एफडीमधून महागाईच्या दरापेक्षा कमी व्याज मिळतंय. तेंव्हा रामने काय केले पाहा बे दुणे पाचमध्य
गुंतवणूक करताना प्रमोटरने किती शअर्स गहाण ठेऊन कर्ज घेतले आहे याची माहिती घेतली पाहिजे. कंपनीवर कर्ज जास्त असल्यास सावधानपणे गुंतवणूक करा
एखाद्या कंपनीमध्ये प्रमोटर म्हणजेच प्रवर्तकाची भागीदारी किती असावी तसेच प्रमोटरची भागीदारी म्हणजे काय ? याविषयी गुंतवणूक करण्याआधी जाणून घ्या
एखादी कंपनी नफ्यात किंवा फायद्यात आणण्यासाठी प्रमोटरची भूमिका किती महत्वाची असते. प्रमोटरच कशाप्नकारे कंपनीचा कर्ताधर्ता असतो ते आपण पाहणार आहोत..
बायबॅकमध्ये कंपनी सामान्य गुंतवणूकदाराकडून किती शेअर खरेदी करणार यावर बायबॅकचा नफा अवलंबून असतो. याबद्दलच फॉर्म्युला गुरु आपल्याला सांगणार आहे.